बहुजनाय वनविभाग अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य

Government Registered Social Welfare Organization

शासन निर्णय

महाराष्ट्र राज्य वन विभागाचे नवीनतम शासन निर्णय, परिपत्रके आणि स्थायी आदेश

Medical Reimbursement.

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मंजूर केलेल्या विविध अग्रिमाच्या संदर्भातील कसुरदाराविरुद्ध करावयाची कार्यवाही.

Medical Reimbursement. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मंजूर केलेल्या विविध अग्रिमाच्या ...

डाउनलोड करा
Governance

नवीनतम शासन निर्णय

Pension 06 May 2026
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतची कार्यपद्धती........ दिनांक 06/05/2026

Pension ( निवृत्तीवेतन )...

डाउनलोड
Pension 07 Apr 2026
निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या मृत्यूनंतर हयातकालीन थकबाकीचे प्रदान अधिदान व लेखा कार्यालय मुंबई / कोषागार कार्यालयामार्फत नामनिर्देशित व्यक्तीस / व्यक्तींना अथवा कायदेशिर वारसदारास प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करणेबाबत.

Pension ( पेन्शन )...

डाउनलोड
Pension 24 Mar 2026
दिनांक 01/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01/01/2005 पूर्वी रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकिय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम, 1982 लागू करतांना अवलंबयाशी कार्यपध्दती जिल

Pension दिनांक 01/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या �...

डाउनलोड
Pension 10 Feb 2026
दिनांक 01/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि शासन सेवेत दिनांक 01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केन्द्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत. दिनांक 10/02/2026

Pension ( पेन्शन )...

डाउनलोड
Pension 22 Dec 2025
महाराष्ट्र सेवेतील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना एकीकृत निवृत्तीवेतन योजना (UPS) लागू करण्याकरीता नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजूरी देण्याबाबत. दिनांक 22/12/2025

Pension ( पेन्शन )...

डाउनलोड
Pension 22 Dec 2025
दिनांक 01/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि शासन सेवेत दिनांक 01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केन्द्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणेबाबत. दिनांक 22/12/2025

Pension ( पेन्शन )...

डाउनलोड